अबब! मुलाच्या तोंडातून काढले 526 दात | 526 Teeth Removed | Lokmat

2021-09-13 0

एका विचित्र घटनेत, चेन्नईच्या इस्पितळात 7 वर्षाच्या मुलाच्या खालच्या जबड्यातून 526 दात काढून टाकण्यात आले. त्याच्या जबड्याच्या खालच्या उजव्या बाजूला 4x3 सेमी ट्यूमर काढून टाकला. ट्यूमरमध्ये 526 दात कोरले होते 7 वर्षाच्या मुलाच्या तोंडात 526 दात काढण्यात ाले चेन्नईच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Chennai

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19